BANTOSH Description
APMC Manchar app is made for managing daily agriculture commodity arrivals at APMC, APMC traders auctions, payments to farmer; real time. This also has added facilities like farmer registration, Trader registration, weighing, farmer’s payments and accountability of agriculture commodity arrival data. This service will ensure digitalization of agriculture and will contribute to Digital India mission.
APMC Manchar App also provides timely updates published by popular agriculture info media agency. Information like weather forecast,Farmers success stories, better practices, organic farming is published daily.
APMC Manchar / कृषिउत्पन्न बाजारसमिती मंचर ही सुविधा सर्व शेतकरी faarmer, बाजारसमितीतील व्यापारी (traders) आणि मंचर कृषिउत्पन्न बाजारसमिती (APMC Manchar Administration) यांच्या साठी बनविले आहे. शेतकऱ्याच्या मालाची होणारी आवक (agriculture commodity arrival) , नोंदणी (farmer registration), मोजमाप (commodity weight) आणि पेमेंट (farmer payment) हे पूर्णपणे अॅपच्या माध्यमातून होते. अशाप्रकारे प्रशासकीय पारदर्शकता, रियल टाईम डेटाबेस व्यवस्थापन (Real time agriculture data management) या गोष्टी शक्य होतात. यातून मंचर कृषिउत्पन्न बाजारसमितीमध्ये (APMC Manchar) होणारी रोजची आवक (Daily arrival of agriculture commodities), बाजारभाव (daily prices) याची सविस्तर माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल. या सेवेमुळे कृषिव्यापाराचे (agriculture trade) डिजिटलीकरण होऊन डिजिटल इंडिया अभियानाला Digital India Mission सहाय्य लाभेल.
वापरकर्ते शेतकरी या अॅपमधून रोजचे हवामानाची (Daily Weather) माहिती दिली जाते.

Open up